मनोरंजन

Tejashree Pradhan : नजर लागेल, काळा टिका लावून घे❤️❤️❤️❤️❤️

स्वालिया न. शिकलगार

होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासूबाई यासारख्या मालिकांमधून उत्तम सुनेची जबाबदारी तेजश्री प्रधान (Tejashree) हिने पार पाडलीय. आता दिवाळीनिमित्त तिने नवे फोटोशूट केलंय. पणत्यांच्या प्रकाशात तेजू कशी लख्खं उजळून निघालीय. नव्या फोटोशूटमध्ये ती साजशृंगार करून लावताना दिसतेय. सोबतचं तिने (Tejashree) दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अशीही कॅप्शन दिलीय.

तेजश्रीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसलीय. त्यावर हिरव्या रंगाचे ब्लाऊज, नाकात नथ, दागदागिन्यांनी ती नटलीय. दारात सुंदर संस्कारभारती रांगोळी आणि त्याच्या मधोमध ती तेवत असलेली पणती ठेवताना दिसतेय.

एका चाहत्याने लिहिलंय – अप्रतीम सुंदर दिसत आहेस तू ????????????????????????? काळा टिका लावून घे❤️❤️❤️❤️❤️. दुसऱ्या एका चाहत्याने तिला कमेंट दिलीय की-किती सुंदर असावं एखाद्यानं. तिसऱ्या चाहतीने लिहिलंय की-किती गोड दिसत आहेस.?❤️

आणखी काही सोशल मीडिया युजर्सनी तिला कमेंटमध्ये म्हटलंय-अप्सरा अप्रतिम आहे तुम्ही. दीपतेजानेउजळलाचेहरा❤️❤️❤️, खूप सुंदर??Happy Diwali❤️ पैठणी ओरिजनल पाहिजे होती. Kay kamal dist ahes tu???❤?, अप्रतिम सौंदर्य तेजश्री. खुपच छान., खूप खूप सुंदर दिसता  ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️????राठी इंडस्ट्रि मधील क्रश…. तेजस्वी. Wa tejashree donhi look khup bhari ya varshi diwali che.

photo- tejashree pradhan and tejashri0206 वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT