मनोरंजन

Shilpa Shetty Haircut : ‘हाफ टकली हो गई कुंद्रा…’

सोनाली जाधव

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shettyआपल्या इंन्स्टाग्राम अकाउंट वर केस बांधतानाचा व्हिडोओ शेअर केला आहे. या व्हिडोओवर नेटकर्‍यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडोओमध्ये  शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty Haircut ) वर्कआउटच्या अगोदर केस बांधत असताना दिसत आहे. केस बांधल्यानंतर ती एरोबिक वर्कआउट करताना दिसत आहे. शिल्पाने केलेली हेअरस्टाईल आणि  एरोबिक वर्कआउटने नेटकर्‍यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडोओमध्ये तिने एरोबिक वर्कआउट-'tribal squats' ही केला आहे. हा वर्कआऊट कसा करायचा हे देखील तिने सांगितले आहे. शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप सतर्क असते.

पति का हाल क्या हैं

पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे पती राज कुंद्रा अटेक होता. त्यावेळी शिल्पा शेट्टीही चांगलीच चर्चेत आली होती. आता ती पुन्हा तिच्या विचित्र हेअरस्टाईलमूळे चर्चेस आली आहे. तिने 'अंडरकट बज'  (Undercut haircut) हेअरस्टाईल केली आहे. तिला नेटकरी विचारत आहेत. पति का हाल क्या हैं, हाफ टकली हो गई कुंद्रा, ऐसी आधी टकली क्यू हो गई तूम, स्टनिंग, किलर अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

कम्फर्ट झोन

हा व्हिडोओ शेअर करत तिने व्हिडोओला कॅप्शनही दिले आहे. यामध्ये ती म्हणत आहे. आपण रिस्क घेतल्याशिवाय आणि आपला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडल्याशिवाय एकही दिवस जगू शकत नाही. मग तो माझा 'अंडरकट बज' असो वा एरोबिक वर्कआउट असो. तिचा हा व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. 

हा व्हिडोओ पाहिलात का ?

कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT