malaika arora  
मनोरंजन

Malaika Arora : मिनी ड्रेस घालून मलायकाचं एकापेक्षा एक फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्य़ा नव्या-नव्या लुकमुळे फॅन्सना इम्प्रेस करते. आता तिने लेटेस्ट फोटोशूट केला आहे. त्याची झलक फॅन्सना दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये ती खूप हॉट आणि बोल्ड दिसतेय. (Malaika)

फोटोजमध्ये मलायका मॅटेलिक मिनी ड्रेसमध्ये दिसतेय. ती या फोटमध्ये खूप ग्लॅमरस दिसतेय. मलायकाने हे फोटोशूट First Look मॅगझीन २०२२ च्या कव्हर पेजसाठी केलं आहे. मलायकाचा हा स्टनिंग लूक मॅगजीनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

सुंदर मलायकाचा स्टनिंग अंदाज

एकापेक्षा एक आउटफिट घालून तिने कॅमेरेसमोर कमालीचे पोज दिले आहेत. मलायकाच्या या अंदाजावर फॅन्स कमेंट्सचा वर्षाव करताहेत. अनेक सेलेब्सनी मलायकाच्या या फोटोंचे कौतुक देखील केले आहे.

ग्लॅमरस लुकचा तडका

मलायका बॉलिवूडची हॉट फिगरवाली अभिनेत्री आहे. ती नेहमी ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. यावेळी तिने बोल्ड फोटोशूट करून ग्लॅमरचा तडका लावला आहे. आपले टोन्ड पाय फ्लॉन्ट करत पोज दिले आहेत. तिचा हा अंदाज पाहून फॅन्स क्रेजी झाले आहेत. मलायकाने कॅमऱ्यासमोर बोल्ड पोज देऊन इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

'माझा सुपर सेक्सी लुक'

तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे, 'पाहा फर्स्ट लुक मॅगजीनसाठी सुपर सेक्सी कुल लुक्स. First Look साठी माझा हा पहिला कव्हर आहे.'

एकदम फिट मलायका

मलायका या फोटोंमध्ये खूप फिट दिसतेय. तिची टोन्ड बॉडी आणि परफेक्ट फिगर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. कारण, वयाची चाळीशी उलटली तरी मलायकाने आपला फिटनेस मात्र परफेक्ट ठेवला आहे. ती योग आणि जीममध्ये वर्कआउट करते.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT