पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिश मॉडेल केट मॉस (Kate Moss) ने आपल्या नव्या सेल्फ केअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक प्रमोशनल व्हिडिओ केला आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी ही मॉडेल बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिने चक्क न्यूड होऊन पाण्यातील व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ तिने बिनधास्तपणे इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एका तलावाच्या किनारी तिने विनाकपडे कॅमेरासमोर वॉक करताना दिसते.
केट मॉस एजेंसीने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमेध्ये मॉडेल केट मॉस विना कपड्यांमध्ये दिसते. ती कॅमेर्यासमाेर पाठमोरी चालताना दिसते. पुढे ती पाण्यात डुबकी घेत पोहताना दिसते.
व्हिडिओ सुरू होताच त्यामध्ये केट म्हणते की, मला कॉसमॉसपर्यंत फॉलो करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय-मॅजिकल आणि मंत्रमुग्ध करणारा. तिने पुढे म्हटलंय -"Mesmerising and magical…self-care created for life's modern journeys. Coming 01.09.22."
केट मॉसच्या कंपनीची संपत्ती डॉलर २५० मिलियन आहे. केटचे दोन युनिक ब्रँड्स वादग्रस्त ठरले होते. विचित्र नावे असलेल्या मेणबत्त्या आणि गोल्ड सेक्स टॉयदेखील वादग्रस्त ठरले होते.
हेही वाचा :