पुढारी ऑनलाईन
कॉमेडियन भारती सिंहच्या प्रेग्नेंसीचे वृत्त ऐकताच ती भांगडा करू लागली. या भांगड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्न झाल्यानंतर भारती सिंहने आपणास बाळ व्हावे, अशी इच्छा दर्शवली होती. तिची इच्छा अखेर पूर्ण झाली. कॉमेडियन भारतीने प्रेग्नेंसीचे वृत्त ऐकून कन्फर्म केले की, ती प्रेग्नेंट आहे.
तिने आपल्या मित्रमंडळींसोबत फोटो शेअर केला आहे. भारती आणि हर्ष लवकरचं आई-बाबा होणार आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारती सिंह बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.
भारती सिंहने वजन कमी करण्यावरन चर्चेत आली होती. भारतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील शेअर केलाय. यामध्ये ती फॅन्सना रिॲक्शन देताना दिसतेय. व्हिडिओमध्ये ती भांगडा करताना दिसतेय.
हेही वाचलं का?