मनोरंजन

Ruchira Jadhav : प्रेयसी….?; रुचिराची निखळ सौंदर्याच्या कातिल अदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम आणि अभिनेत्री रुचिरा जाधव ( Ruchira Jadhav ) नेहमी आपले हटके फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या रूचिराच्या आणखी एका दिलखेचक आणि कातिल अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी 'Beautiful Click ❤️❤️❤️', 'Pretty❤', 'निखळ सौंदर्य❤️'. अशा कॉमेन्टस केल्या आहेत.

अभिनेत्री रुचिराने ( Ruchira Jadhav ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रावर काही साडीतील हटके फोटो पाहायला मिळाले आहेत. यात तिने प्लेन आकाशी रंगाची साडीसोबत मॅचिंग सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केले आहे. मोकळे केस, लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. तिच्‍या फोटोतील अदा चाहत्यांच्या पंसतीस उतरल्या आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'प्रेयसी….?, Me to baarish… "Ke dil abhi bhara nahin" ?♥️', असे लिहिले आहे. यावरून रूचिराला पावसात भिजण्याचा आनंद लुटताना दिसतेय. शेअर केलेल्या एका फोटोत रूचिराने चक्क छत्री पकडलीय. रूचिराने टेरेसवर कठड्यावर बसून तर कधी उभी राहून हटके पोझ दिली आहे. यातील विशेष म्हणजे, रूचिराच्या साडीचा पदर कधी हवेत तरंगताना दिसतोय तर कधी तिने फोटोला पोझ देताना तिच्या खाद्यांच्या खाली सरकवल्याचे दिसतेय. तर तिने पतली कमर आणि निखळ सौदर्यांची जादू दाखवत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'awesome nice pics?', 'Beautiful Click ❤️❤️❤️', 'Stunning', 'Absolutely Superb?', 'Wow Very Super Hot ?', 'अतिशय सुंदर आणि मोहक सौंदर्य❤️', 'Pretty❤', 'Hot looking ?', 'Beautiful❤️', 'किती गोड ताई ❤️', 'Amezing ❤️❤️', 'Khup Sundar ?', 'Khup bhari distes ❤️', 'Gorgeous ❤️', 'Soft smile happiness', 'Hotty', 'Very sweet ❤️', 'Always घायाळ करते तुझी अदा❤️', 'मादक अदा….❤️', '??omg', 'Hottieeee??', 'किती सुंदर ????', 'खूप छान', 'निखळ सौंदर्य❤️', 'खूबसूरत ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट, हास्याचा आणि फायरचे ईमोजी शेअर केला आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ३५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे रूचिराला प्रसिद्धी मिळाली आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. साडीतील फोटोसोबत रूचिराने ग्रीन रंगाच्या ड्रेसमधील फोटोत तिची मोहक अंदाज पाहायला मिळतोय.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT