Hruta Durgule  
मनोरंजन

Hruta Durgule : तुझ्या रुपाचं चांदणं ??; हृताचं प्रिंटेड कुर्ती कलेक्शन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'फुलपाखरू' फेम आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule ) गेल्या काहीच महिन्यापूर्वी बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. यानंतर तिचे लग्नातील हळदी, मेंहदी आणि तिच्या नवऱ्यासोबत मनमुराद फिरण्याचे, असे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत आहे. सध्या तिच्या आणखी काही हटके फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतेच इन्स्टाग्रामवर प्रिंटेड कुर्ती ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती प्रिंटेड अनारकली ड्रेसमध्ये कमरेवर हात ठेवलेल्या लूकमध्ये एकदम हटके दिसतेय. मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौंदर्यात चारचॉंद लावले आहेत. या फोटोसोबत तिचे सोशल मीडियावर आणखी काही पिवळ्या रंगाच्या अनारकलीमध्ये तिचे सौदर्यं खुलून दिसतेय. लग्नापासून हृता दिवसेंदिवस खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोला 'तुझ्या रुपाचं चांदणं ??' असे कॅप्शन तिने लिहिले आहे. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी 'so super', 'Wow?', 'Hey Beautiful Di ??', 'Beauty Queen ❤️', 'so pretty ?', 'Beauty ??', 'Nice', 'Awesome ?', 'My godddddd??', 'सुंदर', 'ww what a look mam❤️ fire???', 'Looking So Beautiful ?', 'hruta is the best heroin', 'Gorgeous ??', 'cute baby'. , यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आमि फायरच्या ईमोजीने कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT