shruti marathe  
Latest

Shruti Marathe : क्या बात है! श्रुतीच्या प्रत्येक लूकवर वेडे झाले चाहते

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रुती मराठे सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह झाली आहे. ती आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटोज पाहून सर्व चाहते फिदा झाले आहेत. घायाळ करणाऱ्या अदा आणि तिचे सौंदर्य पाहून तुम्हालाही तिचे कौतुक करण्याचा मोह नाही आवरणार. श्रुतीचा नाव लूक तुम्ही पाहतचं राहाल. (Shruti Marathe) दिवाळीच्या औचित्याने श्रुतीने खूप सुंदर फोटो अपलोड केले आहेत. ती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. श्रुतीने ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे. पहा तिचे सुंदर फोटोज- (Shruti Marathe)

श्रुतीने ब्लॅक कलरच्या ड्रेसवर हेवी ज्वेलरी घातली आहे. गळ्यात हेवी नेकलेस, माथी बिंदी असा लूक करत ब्राऊन कलर लिपस्टीक आणि साधा मेकअप तिच्या फोटोंमध्ये दिसते. या फोटंना तिने चाँद की सर्द रोशनी में, सूरज़ सी गरमाई यह क़ुरबत, नूर पेश कर रहें हैं हम, नज़ाकत पेश कर रहे हैं हम अशी कॅप्शनही दिलीय.

तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पहा- Very pretty ?????, ❤️?❤️?❤️?❤️?❤️?❤️?, ?❤️, मोहब्बत एक अहसासों की पावन सी कहानी है ! कभी कबिरा दीवाना था कभी मीरा दीवानी है !! यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं ! जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!❤️, नयन तुझे मत्स्यकार काजव्याची चमक तुझी कांति, शुभ्र मोत्यें लपवलीस ओश्ठी, हिरवलीस जिगराची शांती (स्वरचित), ये चाँद सा रोशन चेहरा, झुल्फौ का रंग सुनहरा, ये झील सी नीली आँखे, क्या राज़ है इनमें गहरा ।, You looking like rakul preet in this tradition., ? lightning like a moon????❤️❤️ ??, So beautiful natural beauty ❤️, शब्दlesssss ?????, Kaya baat Kaya baat ????????? kadakkkk hmmmm girls friend chahiyeee aap jaisiiii ?????, सुंदर ?????❤️.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT