Latest

Mitali Mayekar : स्पेनमधून मितालीचा ओल्या केसांत हॉट अवतार

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मिताली मयेकर ( Mitali Mayekar ) आणि सिद्धार्थ चांदेकर ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी आहे. सध्या हे कपल परदेशात मनमुराद फिरण्याचा आणि एकमेंकासोबत टाईम्स स्पेंड करण्याचा आनंद लूटत आहे. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झाले आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री मिताली मयेकर तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत सुट्यांचा आनंद घेत आहे. मिताली दुबईसह आसपासचा प्रदेश आणि स्पेनमध्ये सिद्धार्थसोबत भटकंती करत आहे. दुबईमध्ये मिताली रेड वनपीसमध्ये क्यूट दिसतेय. तर यावेळी सिद्धार्थ ग्रीन-व्हाईट शर्ट आणि पॅन्टमध्ये हॅडसम दिसला. याशिवाय व्हिडिओमध्ये कारमधून दोघेजण वाळवटांची सफर करताना, उटांना चारा खायला घालताना, वाळवंटातील वाळूत मौजमस्ती करताना हे कपल दिसतेय. दरम्यान मितालीने शेअर केलेल्या फोटोत ती स्पेनमधील रेड रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. हा तिचा हॉट फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

या फोटोला तिने 'Bring the summer back!' अशी कॅप्शन लिहिली आहे. हातात ब्रेसलेट- अंगठी आणि ओल्या मोकळ्या केसांत हॉट मिताली दिसतेय. मितालीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच क्षणार्धात जोरदार व्हायरल झाला आहे. फोटो पाहून मितालीचे चाहत्यांनी भऱभरून कौतुक करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. या फोटोला आतापर्यत साडेसहा हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT