नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांना रावणाची उपमा देणा-या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आंदोलन केले. हे आंदोलन देवडिया कॉग्रेस भवन कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.६) रोजी दुपारी निदर्शने करण्यात आले.
संबधित बातम्या
या धरणे कार्यक्रमात आमदार ॲड. अभिजीत वंजारी, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, राष्ट्रीय मिडिया समन्वयक आकाश तायवाडे, प्रशांत धवड, रमण पैगवार, अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम खान, प्रा. दिनेश बानाबाकोडे, महेश श्रीवास, प्रदेश प्रतिनिधी सरफराज खान, नज्जु भाई, आशीष दिक्षित, सुनील जाधव,नदिनेश तराळे,नगोपाल पटटम, प्रविण गवरे, पंकज निघोट, देवेद्र रोटेले, पंकज थोरात, ईरशाद मलिक, युवराज वैद्य, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, श्रीकांत ढोलके, सुनिता ढोले, रवि गौर, सुनील पाटिल, किशोर गीद, राहुल मोरे, विना बेलगे, सेवालद कॉग्रेस अध्यक्ष प्रविण आगरे, मनिष चांदेकर, राजेश परतेकी, शिवशंकर रणदिवे, प्रकाश बांते, कुमार बावनकर, विवेक निकोसे, लंकेश ऊके, रिचा जैन, हेंमत चैधरी,कृष्णा गोटाफोडे, प्रकाश बांते, रिमा चव्हाण, नफीसा शेख, मामा राऊत, रिमा चव्हाण सहित पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा :