Pune Zilla Parishad General Election 2025 reservation
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७३ गटांपैकी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. (Latest Pune News)
विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
• इंदापूर – ७१ लासुरने
• इंदापूर – ७० वालचंदनगर
• बारामती – ६१ गुणवडी
• हवेली – ४१ लोणीकाळभोर
• जुन्नर – ८ बारव
• जुन्नर – १ डिंगोरे
• आंबेगाव – ९ शिनोली
• खेड – २२ कडूस
• बारामती – ६० सुपा
• हवेली – ४० थेऊर
• शिरूर – १५ न्हावरा
• जुन्नर – ४ राजुरी
• जुन्नर – ६ नारायण
• जुन्नर – २ ओतूर
• पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार
• जुन्नर – ५ बोरी बुद्रुक
• इंदापूर – ६७ पळसदेव
• हवेली – ३७ पेरणे
• वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रुक
• खेड – २५ मेदनकरवाडी
• मुळशी – ३६ पिरंगुट
• शिरूर – २० मांडवगण फराटा
• दौंड – ४९ यवत
• आंबेगाव – १३ अवसरी बुद्रुक
• भोर – ५६ वेळू
• खेड – २३ रेटवडी
• दौंड – ४७ पाटस
• बारामती – ६३ वडगाव निंबाळकर
• शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे
• इंदापूर – ६९ निमगाव केतकी
• मावळ – ३१ खडकाळे
• आंबेगाव – ११ कळंब
• दौंड – ४४ वरवंड
• शिरूर – १८ शिक्रापूर
• आंबेगाव – १० घोडेगाव
• मावळ – ३० इंदुरी
• हवेली – ४२ खेड शिवापूर
• खेड – २६ पाईट
• इंदापूर – ६६ भिगवण
• शिरूर – १६ रांजणगाव गणपती
• खेड – २८ कुरुळी
• मावळ – ३३ सोमाटने
• इंदापूर – ७३ बावडा
• पुरंदर – ५० गराडे
• हवेली – ३८ कोरेगाव मुळ