उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महात्मानगरमधील चंदनाची झाडे चोरीला

गणेश सोनवणे

सातपूर : महात्मानगर येथील टपाल कार्यालय परिसरातली दोन चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेली. या प्रकरणी टपाल कर्मचार्‍यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शहरात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार वारंवार घडत असून, यामागे चोरट्यांची टोळी नियोजनबद्ध रीतीने कार्यरत असल्याची शक्यता आहे. एकाच रात्री दोन चंदनाची झाडे कापून नेल्याने चिंता व्यक्त होत आहे. सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT