धुळे

HSC Result | शिरपूरच्या आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 19 शाखांचा बारावीचा निकाल 100 टक्के

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 19 शाखांचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

संस्थेतील विज्ञान कला व वाणिज्य शाखेतील एकूण 1840 विद्यार्थ्यांपैकी 1839 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेच्या निकाल 99.95 टक्के लागला आहे. यात 20 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण व 280 विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्व प्राचार्य, शिक्षक, पालक यांनी कौतुक केले.

विज्ञान शाखेचा निकाल

शाखा निकाल व प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे :

आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर निकाल 100 टक्के. खुशवंत नंदकिशोर पाटील 90.17 टक्के गुण, प्रणव ईश्वर पाटील 88.67, नयन नितीन भदाणे 88.33, कृष्णा युवराज मराठे 88.33, हेमंत दिलीप पाटील 87.67, कुंदन किशोर पवार 87.67, सार्थक बाळकृष्ण बडगुजर 87.50 व हितेश रामराव भारुडे 87.50 टक्के, परेश नरेंद्र गोसावी 87.50, प्रज्ञा संतोष पाटील 87.50 टक्के. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रदीप साळुंखे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञान महाविद्यालय

उन्नती किशोर कोळी 89.83, समृद्धी दीपक पाटील 89.50, लिझा झुलपेकर मंसुरी 89.33, दामिनी प्रेमसिंग गिरासे 89, कामिनी बद्रीनाथ ठाकरे 88.83, कीर्ती सुनील बडगुजर 88.83. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्राचार्य आर. एन. पवार व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

इंग्लिश मीडियम कॉलेज

शिरपूर 100 टक्के निकाल लागला आहे. मयुरी चतुर पवार 92.83, मोहित जितेंद्र पाटील 91.83, प्रेरणा सुनील कोतवाल 91.67, वैभव जगदीश जाधव 91.50, हर्षल साहेबराव खैरनार 91.17 टक्के गुण मिळाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सचिन पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

होळनांथे सायन्स कॉलेज

होळनांथे 100 टक्के निकाल लागला आहे. अंकिता प्रशांत पाटील 89.33, प्रथमेश सुनील मराठे 88.17, अपेक्षा किरण पाटील 87.67, चंद्रशेखर प्रवीण पाटील 87.50, वैष्णवी सुनील पाटील 87.17. अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य व्ही. आर. सुतार व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञान कनिष्ठ आश्रम

ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल लागला आहे. बरसात रामलाल पावरा 87, रोहित लालसिंग पावरा 85.50, श्याम रायचंद पावरा 85.17, रवींद्र डेडका पावरा 85, आरती मोंगीलाल पांगळा 84.67. अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत .सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य एच.के.कोळी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

निमझरी आश्रम कॉलेज

या महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. आरती अजय पावरा 87.33, रोहिदास राजाराम पावरा 85.17, गणेश गोविंदा वसावे 84.83, वैशाली तात्याजी गवळी 84.33, मनोज सिताराम पावरा 84.33, सोनाली मधुकर महाले 84.17, सुक्राम रामा पावरा 84.17. अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वाघाडी कॉलेज

वाघाडी महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. बादल रामसिंग पावरा 89.33, प्रदीप दिलीप पावरा 86.50, राहुल शांतीलाल पावरा 85.33, आरती टालसिंग 85.30, निलेश रामसिंग पावरा 84.67. अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत . सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य के.जे.राजपूत व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

उर्दू विज्ञान महाविद्यालय

शिरपूर येथील उर्दू विज्ञान महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. मसीरा कादर शेख 85.33, मिसबा बाहोदिन शेख 83.50, नईम अहमद मोमीन जरका 82.83, समीर जावेद शेख 82.67, इरफान रंगरेज अरबिया 83.17. अशी या विद्यार्थ्यांची नावे असून सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य मुबिनोद्दीन शेख व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

कला शाखा निकाल:

आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर निकाल 100 टक्के लागला. प्रिया शत्रुघ्न गायकवाड 88, पुनम किरण साळवे 87.50, भुवनेश्वर गणेश सोनवणे 86.50, प्राजक्ता जितेंद्र कुवर 81.17, जानवी विजय कुवर 80.50, सागर सुरेश गवळी 80.50. या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रदीप साळुंखे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

एच.आर.पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला.वृषाली राजेंद्र जाधव 92.33, हर्षदा विकास पाटील 89, खुशबू दरबारसिंग पाटील 87.67, देवयानी चंद्रसिंग राजपूत 87, ऋतिका गजानन शेलार 86.50. हे विद्यार्थी यशस्वी झाले असून यशस्वी विद्यार्थिनींना प्राचार्य आर. एन. पवार व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

खर्दे बुद्रुक येथील आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून मनीषा आनंदा पारधी 87.33, मोनिका दिगंबर रणदिवे 87, भारती संजय पाटील 86.33, पुनम सखाराम शिरसाट 85.17, रजनी राजू कोळी 84.63. हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रदीप व्ही. पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

भोरखेडा येथील आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून गौरी विकास बंजारा 88.67, शितल पोपट पवार 87.50, भावना महिंद्र वाडीले 85.33, पूजा शंकरसिंग जाधव 84.33, नीतू गणेश पाटील 84. हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य आर.एफ.शिरसाट व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टेकवडे येथील आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून माहेश्वरी ज्ञानेश्वर भोई 87.83, कल्याण शांतिलाल ढोले 85.83, माधुरी मनोहर कोळी 85, मनीषा राधेश्याम भील 83, सेजल विलास जाधव 81.33. हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य एन.सी.पवार व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वरुळ येथील एच.आर.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. शुभांगी बापू कोळी 89.17, जयश्री दीपक कोळी 87.17, गायत्री गुलाब कोळी 86.83, सारिका दिलीप कोळी 86.33, नम्रता अशोक कोळी 86. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .प्राचार्य एस.एन.जोशी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

खंबाळे येथील आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून शितल सुनील वंजारी 85.67, मेजर काशीराम पावरा 85, निलेश सुनील वंजारी 83.67, साहिल गुलसिंग पावरा 83.33, सुरज पुंजू कोळी 82.50. हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत .सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य एन. ई. चौधरी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला आश्रम कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून तुषार रायसिंग पावरा 88, गोपीचंद राजाराम पावरा 87.50, कीर्ती मन्साराम पावरा 87.17, विशाल दिलीप जाधव 87.17, सुनीता मगन पावरा 86, रितेश ओकला पावरा 85.83. हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत .सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य एच.के.कोळी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

निमझरी येथील आर.सी.पटेल कला आश्रम कनिष्ठ महाविद्यालयाचा 96 टक्के निकाल लागला असून संजना मांतीलाल पावरा 86.17, रीता ठाणसिंग पावरा 85.83, रोशन मुंगा पावरा 84.67, सुनीता तारासिंग पावरा 83.83, आरु भाईसिंग पावरा 83.33 हे उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वाघाडी येथील आर.सी.पटेल कला आश्रम कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून शुभम बाजीराव पावरा 86.83, गणेश दयाराम पावरा 86, यश विजय पावरा 85.50, पवन करमसिंग पावरा 85.50, रोशनी शांतीलाल पावरा 85, सोनिया संतोष पावरा 84.40. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य के. जे. राजपूत व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वाणिज्य शाखेतून आर.सी.पटेल वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून कार्तिक सुनील साळुंखे 94.17, राशी वीरकुमार चैनानी 93, अभिषेक नरेंद्र मिश्रा 91.67, लक्ष रमेश रहेजा 91.17, श्रेया अमित भावसार 89.17. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.आर.साळुंखे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT