छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर: वडवळीच्या सरपंचपदी संदिपान भुमरे गटाच्या स्वाती काळे विजयी

अविनाश सुतार

पैठण,  पुढारी वृत्तसेवा:  पैठण तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाची असलेल्या वडवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाती किशोर काळे यांचा विजय झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे व राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे यांच्या गटाच्या त्या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिभा लक्ष्मण खोपडे यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT