Latest

YouTube वरून महिन्याला १ लाख रुपये कमवा, तेही फक्त ३ मिनिटे काम करून !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: जर तुम्ही घरबसल्या हजारो रुपये प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने महिन्याचे लाखो रुपये कमवू इच्छित असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला काही मिनिटांमध्ये काम करुन दर महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे हे सांगणार आहोत. या टिप्समुळे तुमच्यासाठी पैसे कमावणे हा अगदी सोपा मार्ग होइल. (YouTube)

ज्यामुळे तुमची इनकम डबल होऊ शकेल. जर तुम्हालादेखील याबद्दल आणखी माहीती हवी असेल तर जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे.

युट्युबसाठी काही महत्त्वाच्या टिप्स

युट्युबवर तुम्ही खुप चांगली कमाई करु शकता. आणि यासाठी तुम्हाला फार मोठ्या व्हिडीओ करण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त 3 मिनिटांच्या व्हिडिओ करायच्या आहेत. तुमहाला यासाठी क्वालिटी दर्जेदार असा कंटेंट द्यावा लागेल.

एक उत्तम असा कंटेट हाच तुमच्यासाठी खुप मोठे शस्त्र ठरणार आहे. याच कंटेटमुळे तुम्ही तुमच्या सबस्क्राइबर्सना प्रभावित करणे सोपे ठरेल. एका क्वालीटी कंटेटच्या बदल्यात तुम्ही कमी क्युरेशनच्या व्हिडिओने सुद्धा भरपूर कमाई करू शकता, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की व्हिडिओची लांबी ही 3 मिनिटांपेक्षा कमी नसावी.

कारण असे झाल्यास आपले चॅनेल कमाई करण्यासाठी म्हणजेच मोनेटाइजेशन साठी पाञ होऊ शकणार नाही.

जर तुम्ही युट्युबवर (YouTube) वर चांगले पैसे कमवण्याचा विचार करत आहात, तर तुम्हाला फक्त 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवावा लागेल येवढंच पुरेसं नाही, तुम्हाला व्हिडिओची गुणवत्ता उत्कृष्ट आहे का नाही याचीदेखील खात्री करावी लागेल. कारण व्हिडिओच्या गुणवत्तेत काही अडचण आली तर, सबस्क्राइबर्स पुन्हा आपल्या चॅनेलवर येणार नाहीत.

याचा परिणाम आपल्या युट्युब (YouTube) चॅनेलवर होऊ शकतो. तुम्हाला सबस्क्राइबर्सना आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, मग तो सामग्रीचा विषय असो किंवा त्यात दिसणारे लोक, तसेच तुम्हाला काही मार्गदर्शक, उत्तम तत्त्वांचे पालन करावे लागेल.

जर तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर ही खुप मोठी समस्या ठरु शकेल. यामध्ये तुम्ही भरपूर कमाई करू शकाल यात शंका नाही कारण YouTube अशा चॅनल स्कोअरला भरपूर पेमेंट शकता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT