Latest

ICC ODI WC Ned vs Pak : नेदरलॅन्ड्सने टॉस जिंकला; पाकिस्तानची प्रथम फलंदाजी

Shambhuraj Pachindre

 पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलॅन्ड्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. सामन्यात टॉस जिंकून नेदरलॅन्ड्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. (ICC ODI WC Ned vs Pak)

नेदरलॅन्ड्सविरूद्ध पाकिस्तान अपराजित

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पाकिस्तान संघ अद्याप नेदरलँड्सविरुद्ध पराभूत झालेला नाही. परंतु, वर्ल्डकपच्या दोन्ही सराव सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. (ICC ODI WC Ned vs Pak)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT