महाराष्ट्राची हास्यजत्रा : वीकएंडला हास्यजत्रेमध्ये होणार सचिन गोस्वामींची डॅशिंग एंट्री | पुढारी

महाराष्ट्राची हास्यजत्रा : वीकएंडला हास्यजत्रेमध्ये होणार सचिन गोस्वामींची डॅशिंग एंट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये आपल्या लाडक्या हास्यवीरांसोबत त्यांचे गुरु सचिन गोस्वामी देखील हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या विशिष्ट शैलीत या प्रहसनात काय काय धमाल असतील, हे पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर देखील असणार आहेत. हिच बाब हेरून सोनी मराठी आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ७ ऑक्टोबरपासून दर शनि. आणि रवि. रात्री ९.०० वा. आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे.

संबंधित बातम्या-

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वीकेएंडला म्हणजेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या भेटीस येणार आहे.

Back to top button