Latest

साखर आयुक्तपदी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृतसेवा: नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची रिक्त असलेल्या राज्याच्या साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. यापूर्वीचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या साखर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे आहे. शासनाच्या आदेशानुसार पुलकुंडवार येत्या सोमवारी साखर आयुक्त पदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती आयुक्तालयातून मिळाली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT