Latest

नाशिक : मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; संशयितास घेतले ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक : मित्राच्या बहिणीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अल्पवयीन संशयिताविरोधात बलात्कारासह पोक्सोची फिर्याद दाखल केली आहे.

अल्पवयीन संशयिताने रविवारी (दि.१७) रात्री आठच्या सुमारास मित्राच्या घरी जाऊन त्याच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT