Latest

नितीन चंद्रकांत देसाई यांच्याविषयी काय म्हणाले मधुर भंडारकर? (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट क्षेत्रातील कला दिग्‍दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज सकाळी जीवन संपवले. ते कूप वेळ आपल्या स्टुडिओमध्ये घालवायचे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आठवण काढली. एएनआयशी बोलताना मधुर भंडारकर म्हणाले, "मी त्यांच्यासोबत ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, इंदू सरकार आणि जेल या चार चित्रपटांमध्ये काम केले. ते एक प्रतिभावान कला दिग्दर्शक होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT