Latest

Bajrakitiyabha Heart Attack : थायलंडच्या राजकुमारीला हृदयविकाराचा तीव्र झटका

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलंडची राजकुमारी बजरकितीयाभा यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांची सर्वांत मोठी कन्या बजरकितियाभा नरेंद्रिरा देव्यावती  धावत असताना त्‍यांना ह्रदयविकाराचा झटका आला. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bajrakitiyabha Heart Attack)

थायलंड राजघराण्‍यातील सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राष्ट्रीय उद्यानात आपल्या पाळीव कुत्र्यासोबत धावत असताना राजकुमारी खाओयाई कोसळल्‍या. त्‍यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यांना तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल कारण्‍यात आले. देव्‍यावती यांची प्रकृती आहे. त्‍यांना  हेलिकॉप्टरने बँकॉक नेण्‍यात येणार आहे. १९२४ च्या उत्तराधिकाराच्या कायद्यानुसार त्या सिंहासनावर विराजमान झाल्या आहेत.  (Bajrakitiyabha Heart Attack)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT