Latest

Divya Khosla Kumar चा सेक्सी लूक पाहून फॅन्स म्हणाले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिव्या खोसला कुमार आपल्या लुक्समुळे खूप चर्चेत राहते. त्यांची स्टाईलने सर्वांचे लक्ष आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या प्रत्येक फोटोंनी फॅन्सची मने जिंकून घेतली होती. बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि कमेंट्स मिळाले आहेत. तिने चित्रपट आणि गाण्यांशिवाय आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते. आतादेखील तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिजलिंग लुकचे फोटोशूट्स आणि गाणी पाहायला मिळतात. (Divya Khosla Kumar)

दिव्याने शेअर केला सिजलिंग अवतार

दिव्या आपल्या चाहत्यांसोबत जोडली गेलीय. ती सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह राहते. जवळपास तिचा प्रत्येक नवा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. आता पुन्हा दिव्याने आपल्या सिझलिंग लुक्समुळे सर्वांची मने जिंकली आहेत. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर केला आहे. या फोटोजमध्ये ती ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसते. यासोबत तिने स्टायलिश श्रग कॅरी केलं आहे.

हॉट दिसतेय दिव्या

दिव्याने यासोबतचं सिल्व्हर हाय बुट्स घातले आहेत. तिने येथे आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी ग्लॉसी मेकअप केलं आहे. कानांमध्ये डायमंड ईअररिंग्ज घातले आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्रीच्या सिल्व्हर स्मोकी आईजवर सर्वांच्या नजरा टिकून राहिल्या.

दिव्याने तिचे मनमोहक परफॉर्मन्स दाखवत एकामागून एक अनेक पोज शेअर केल्या आहेत. प्रत्येक अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांनाही चांगलाच आवडला आहे.

या गाण्यामुळे दिव्या चर्चेत

दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओ 'डिझायनर' बद्दल खूप दिवसांपासून चर्चेत आहे. या गाण्यात तो यो यो हनी सिंग आणि गुरु रंधावासोबत दिसत आहे. आता दिव्याचे हे गाणे रिलीज झाले आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटातही दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT