गायत्री दातार 
Latest

Gayatri Datar : किती गोड गं परी क्यूट दिसतेस गायत्री!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुला पाहते रे फेम गायत्री दातारने (Gayatri Datar) या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. तिची या मालिकेत 'ईशा' ही भूमिका विशेष गाजली होती. तिने अभिनेता सुबोध भावेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. पुढे ती मराठी शो 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमात देखील विनोदी भूमिका साकारली होती. यानंतर ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिचे वेस्टर्न ड्रेसमधील फोटोशूट. (Gayatri Datar)

गायत्री दातार

व्हाईट ऑफ शोल्डर शॉर्ट वनपीसमध्ये गायत्रीने फोटोशूट केले असून या फोटोंना तिने 'The best time for new beginnings is NOW☺️✨' अशी कॅप्शन दिलीय. काही दिवसांपूर्वी तिने लाईट पिंक कलरच्या शॉर्ट वनपीसमध्ये फोटोशूट केले होते.

चाहत्यांनी अशाही दिल्या कमेंट्स-

Cutest Pic ever ❤️, किती गोड ना…?, Kamaaaaaaaal ga ❤️❤️❤️, Tere kaandhe ka jo til hai! ❤️, Frumoasa ❤️❤️❤️❤️, Pari, Beautiful and Gojus ??❤️❤️???✌???✌✌??, Kay bolava… speeches kay te karun takala rao.., Beautiful Pictures Tri'?️??❤️, Tula paha te re natka madhe Tumi hote ka tai..❤️, Cuty ???, Stunning dear ???, so preety Isha, Hayyy kini cute he tu ?, Sweet heart ???, Beautiful Tai ?☀️, Very pretty ❤️❤️ अशा सुंदर कमेंट्स करत गायत्रीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

सध्या गायत्री सुख म्हणजे नक्की काय असतं? रुही कारखानीस हे पात्र तिने साकारलंय. मोठ्या गॅपनंतर ती या मालिकेत काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT