Chitrashi Rawat  
Latest

Chitrashi Rawat :‘चक दे इंडिया’ची ‘ही’ हरियाणवी छोरी ओळखली का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

महिला हॉकी टीम २००७ मध्ये चित्रपट 'चक दे इंडिया' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हा चित्रपट आजदेखील लागला की, तो पाहण्याचा मोह आवरत नाही. चित्रपटामध्ये शाहरुख खान हा महिला हॉकी टीमचा कोचच्या भूमिकेत होता. (Chitrashi Rawat) या चित्रपटामध्ये कोमल चौटाला सर्वात कमी वयाची नटखट हॉकी खेळाडू च्या भूमिकेत होती. हरियाणवी छोरी कोमलच्या भूमिकेने प्रेक्षकांना दीवाना बनवलं होतं. कोमल चौटालाचं खरं नाव चित्राशी रावत हे. (Chitrashi Rawat) चित्राशी रावतचा लूक आता पूर्ण बदललेला आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चित्रपटामध्ये 'हरियाणवी छोरी'ची भूमिका साकारणारी चित्राशी रिअल लाईफमध्य़े खूप ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती खूप ॲक्टिव्ह आहे. ती नेहमी आपले फोटोज शेअर करत करते. चित्राशीच्या फोटोजवर तिचे चाहतेदेखील खूप प्रेम करतात. चित्राशी रावतने आपला एक लेटेस्ट फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. तिच्या फॅन्सनी या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये चित्राशी मस्टर्ड टायगर प्रिंट टॉप आणि ब्लॅक जीन्समध्ये खूप सुंदर दिसतेय. चित्राशीचे कुरळे केस तिच्या लुकला आणखी गॉर्जियस बनवतात.

चित्राशीच्या फोटोवर एका सोशल मीडिया युजरने फोटोवर कमेंट करत लिहिले आहे-'तुझे सौंदर्य लाजवाब'. दुसऱ्या युजरने लिहिलंय, 'खूप सुंदर दिसतेस.' लोक हार्ट इमोजी बनवून Chitrashi Rawat च्या फोटोवर कमेंट देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT