Latest

Bull Riding: खवळलेल्या बैलापासून जिवाची पर्वा न करता बापाने वाचवला मुलाचा जीव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकन बुल रायडिंग हा एक धोकादायक रोडीओ खेळ आहे. ज्यामध्ये पॉइंट मिळवण्यासाठी रायडरने बैलावर चढून एका हातात सायकल पकडून ती किमान आठ सेकंद  चालवावी लागते , असे त्‍याचे स्‍वरुप आहे.

लुईझियानाच्या लँडिस हुकने जीव धोक्यात घालून आपल्या १८ वर्षांच्या मुलाच्या बचावासाठी आल्याबद्दल त्‍यांच कौतुक केले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाप मुलाला वाचवण्यासाठी त्याच्यावर आडवा पडला आहे, जेणेकरून संतापलेल्या बैलाने मुलावर हल्ला केला तरी त्याच्या जीवाला धोका नाही.

अमेरिकन बुल रायडिंगमध्ये पॉइंट मिळवण्यासाठी रायडरने बैलावर चढून एका हाताच्या पकडीने किमान आठ सेकंद सायकल चालवली पाहिजे. अशा परिस्थितीत, बऱ्याचदा बैल हा स्वाराला फेकण्याचा प्रयत्न करतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये असेच काहीसे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये जेव्हा एका बैलाने स्वाराला खाली फेकले तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील आपल्या मुलाच्या अंगावर काहीही विचार न करता आडवे होतात, जेणेकरून संतप्त झालेल्या बैलाने हल्ला केला तर. मुलाला दुखापत होणार नाही.

व्‍हायरल व्‍हिडीओमध्‍ये दिसत आहे की, एक मुलगा बैलावर स्वार झाला आहे. यावेळी हा बैल इतका खवळलेला असतो की, तो त्या मुलाला उचलून खाली फेकतो. हा मुलगा खाली पडल्‍याचे बघून लगेचच वडील त्याच्याजवळ जातात.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाप मुलाला वाचवण्यासाठी त्याच्यावर आडवा पडला आहे, जेणेकरून संतापलेल्या बैलाने मुलावर हल्ला केला तरी त्याच्या जीवाला धोका नाही..

पण वडिल मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना देखील बैल पळत येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. या वेळी बाप आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी  लुईझियानाच्या लँडिस हुक यां  केलेलेल्‍या ल्याबद्दल त्‍यांच कौतुक केले जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT