Amruta Khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : चंद्राच्या चेहऱ्यावरील तीळ लईचं भारी…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilka) तिच्या चंद्रमुखी चित्रपटातील भूमिकेने खूपच चर्चेत आली. या चित्रपटातील तिच्या चंद्राची अभिनयाला चाहत्यांनी अगदी डोक्यावर उंचलून घेतले होते. आता मोठ्या पडद्यावरील दमदार भूमिकेनंतर तिने आपल्या मोर्चा छोट्या पडद्याकडे वळविला आहे. अमृता नुकतेच 'झलक दिखला जा १०' या शोमध्ये तिच्या धमाकेदार डान्सचा जलवा दाखवण्यास सज्ज झाली. याच दरम्यान अमृताचे आणखी काही हटके फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilka)ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने रेड रंगाच्या साडीसोबत ग्रीन रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय. केसांचा आंबाडा, त्यावर गजरा, नाकात नथ, लिपस्टिक, मेकअप, गळ्यातील नेकलेस, कानातील झुमके आणि डोळ्यावरील बटांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यासोबत तिचा लाजाळूपणा आणि चेहऱ्यावरील हास्याने चारचॉद लावले आहेत.

यासोबत झलक दिखला जा १० या शोमधील तिचा लूक व्हायरल झाला आहे. यात अमृता निळ्या-सोनेरी रंगाच्या मिनी शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट दिसतेय. या फोटोला तिने 'Feeling like myself again ….. aaahhh thankgod for that …. Back to work ?'. असे लिहिले आहे. यावरून अमृताने परत कामाला सुरूवात केल्याचे दिसून येते. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात मराठी अभिनेता प्रसाद ओकने या फोटोवर तिन हास्याचे ईमोजी शेअर केला आहे. तर एका युजर्सने 'Beautiful ?', 'Beutiful Smile ??','Khup sundar distes ❤️❤️❤️', 'gorgeousness overloaded ❤️❤️', 'Cute smile ? ❤️', 'Outstanding', 'Always looking Beautiful ❤️ ?', 'Gorgeous ❤️', 'Nice❤️', 'Cute ❤️', 'Lovely ❤️❤️', 'Wow nice smile', 'Dancing princess ?', 'रूपवती?', 'खूपच क्यूट दिसतेस', 'अफाट सौंदर्य ?', 'एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलाला गं ‌❤️', 'उस तिळ पे दिल आ गया ?❤️', 'तीळ लईचं भारी', 'Surekh?', 'लयभारी दिसता', 'सुंदरा??', 'Gorgeous Chandra ❤️❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ३५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT