Urmilla Kothare 
Latest

Urmilla Kothare : खुपच गोड❤️❤️; उर्मिलाच्या वनपीस जॅकेटनं लावलंय वेड (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'गुरू', 'दुनियादारी', 'एकदा काय झालं', 'अनवट', 'प्यार वाली लव्हस्टोरी' आणि 'कांकण' यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ आणि हॉट फोटोज पाहायला मिळतात. सध्या ती पुन्हा एकदा Urmilla Kothare च्या व्हिडिओने पुन्हा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री उर्मिला कोठारे ( Urmilla Kothare ) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर आकाशी रंगाच्या वनपीसमधील काही फोटोज आणि एक व्हिडिओ शेअर केले आहेत. यावेळी याअभिनेत्रीचा हॉट अवतार पाहायला मिळाला. उर्मिलाने आकाशी रंगाच्या शॉर्ट वनपीससोबत जॅकेट परिधान केले आहे. तर तिने डोक्यावर सुंदर अशी टोपीदेखील घातलीय, जी आकर्षक दिसते आहे. मोकळे केस, कानात इअररिंग्स, डोळ्यावर गॉगल , पायात चप्पल आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. फोटोला पोझ देताना तिच्या मागे सुंदर असे आकाश आणि डोंगर दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '? thank you @amit.jambotkar for this lovely pic… 'असे लिहिलंय. उर्मिलाच्या व्हिडिओत ती एका पोर्चमध्ये चालत असून तिच्या समोर हिरवागार निसर्ग दिसतोय. यात खास करून उर्मिलाच्या पोझसोबत डोंगर, दऱ्या, झाडे, संध्याकाळ खूपच आकर्षणा केंद्रबिदू ठरला आहे. तिचा हा व्हिडिओला चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Nice ??', 'Superb लूकिंग so cute आणि बेऑटिफूल ?????', 'Urmila?❤️', 'Beautiful', 'खुप गोड❤️❤️', '❤️❤️अप्रतिम❤️❤️', 'Woww ??', 'Godness??', 'Cuteness ??', 'Good looking', 'Looking gorgeous and beautiful smile lovely picture n outfit', 'Awwwwessssommesss ❤️', यासारख्या कॉमेन्टसोबत हार्ट आणि फायरच्या इमोंजी पोस्ट केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत क्रांती रेडेकरसह जवळपास ५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT