Latest

Disha Patani : आतापर्यंत दिशाचा असा बोल्डनेस अवतार पाहिला नसेल (photo)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता दिशा पटानी नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चर्चेत असते. अभिनयासोबत ती तिच्या वेगवेगळ्या फॅशन सेन्सने चाहत्याच्या संपर्कात असते. सध्या तिच्या आणखी एका बोल्डनेस फोटोशूटने चर्चेत आली आहे. यावेळी इले या लाईफ टाईम मासिकासाठी तिने खास करून फोटोशूट केलं आहे. या तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अभिनेता दिशा पटानी नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर 'इले' या लाईफ टाईम मासिकासाठी पाच नवनवीन फोटोशूट केलं आहे. या पाच फोटोशूटमध्ये तिने एकदम ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. यात तिने ब्लॅक रंगाचा बॉडिकॉन वनपीस, ब्ल्यू कलरचा मिनी क्रॉप टॉप, रेड रंगाचा थ्रीपीस, व्हाईट रंगाचा ड्रेस आणि गोल्डन केसरी रंगाच्या सिव्हलेस टॉप आणि जीन्स आऊटफिट निवडले आहेत. यात मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअप, लिपस्टिक, कानात इअरिंग्स, हातात ब्रेसलेटने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या फोटोला पोझ देताना कधी खुर्चीत तर कधी उभारून स्वत: च्या कमरेवर हात ठेवले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने कास करून लव्हली. फायर आणि हार्टचे ईमोजी शेअर केले आहे. या सर्वच फोटोतून दिशाचा बोल्डनेस पाहायला मिळतोय.

हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Gorgeous✨?', 'Osm pic ❤️❤️', 'hey beautie ?❤️', '❤️❤️?so beautiful look ??', 'Gorgeous ?', 'Nice ???', 'Looking gorgeous??', 'One of the most talented actress in Bollywood Industry ?', 'Kya Ada hai mery jaan ❤️', 'Hotttt??', 'Amwm❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजींनी बॉमेन्टसल बॉक्स भरला आहे. याशिवाय दिशाचा मिरर सेल्पी फोटोदोकील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT