Alia Bhatt Pregnancy : आलियाच्या बेबीबंपवर मलायका म्हणाली… (video)

Alia Bhatt Pregnancy : आलियाच्या बेबीबंपवर मलायका म्हणाली… (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. तर आलियाच्या प्रेग्नेंसीमुळे देखील ती सध्या चर्चेत आले आहे. आलियाचे बेबीबंप (Alia Bhatt Pregnancy) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर मलायकाने या फोटोवर हटके कॉमेन्टस केली आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर नुकतेच आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत चित्रपटाच्या गाण्याच्या प्रीव्ह्यूच्या लॉन्च इव्हेंटला या कपलने हजेरी लावली. यावेळचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील खास म्हणजे, आलियाचे स्पष्टपणे बेबीबंप दिसत आहे.

याआधी आलिया अनेक कार्यक्रमात सैल कपड्यात दिसली होती. परंतु, सध्या ती पहिल्यांदाच बेबी बंप दाखवताना दिसली. यावेळी आलियाने चॉकलेट कलरचा आउटफिट तर रणबीर ब्लॅक रंगाच्या टिशर्ट परिधान केले आहेत. या फोटोला आलियाने 'all set to see deva deva with the press … & my little darling ❤️?' अशी कॅप्शन लिहिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकरांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहे. आलियाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने 'The bump suits you' आणि श्रेया घोषालने 'So beautiful. ♥️?' अशी हटके कॉमेन्टस दिली आहे. तर आणखी काही नेटकऱ्यांनी 'Gorgeous!', 'खूपच छान बेबीबंप दिसतेय', 'Beautiful Angel ?❣️?'. यासारख्या कॉमेन्टससोबत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचलंत का? 

(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news