Unseen Konkan: मालवणमधील ‘ही’ प्रसिध्द ठिकाणे पाहिली का?
स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क – कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासनतास प्रवास करायला काहीही वाटत नाही. तर मग चला नव्या ठिकाणी भेट द्यायला! कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. त्यात आरामदायी कोकणची (Unseen Konkan) सफर करायला कुणाला आवडणार नाही? सिंधुदुर्गचा किल्ला, तारकर्ली तर आपण पाहिले आहेच. पण, जरा मालवणमध्ये तुमच्या गाडीची दिशा बदलून तर बघा. मालवणमधील तुम्ही कधी न पाहिलेले सौंदर्य तुम्हाला आँखो देखी मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिध्द ठिकाणांबद्दल सांगणार आहेत, जी ठिकाणे कदाचित तुम्ही पाहिल नसतील किंवा क्वचितच या ठिकाणांची नावे ऐकली असतील. होय, आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वेगळ्या पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत, जिथे जाणे सोपे तर आहेच, शिवाय खरा कोकण असतो तरी काय? याची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही याठिकाणी नक्की जाल! (Unseen Konkan)
धामापूर गाव
धामापूर तलाव :
कसे जाल?
भगवती देवी मंदिर :
रात्रीस खेळ चाले वाडा :
कसे जाल?
धामापूर-मळकेवाडी-कळसे-जकात नाका-मलवण रोड-झारप तिट्टा-झारप अक्केरी रोड-शेटकर वाडा (रात्रीस खेळ चाले वाडा)
स्वयंरोजगार आणि व्यवसाय –
भगवती मंदिराजवळ काही स्थानिक येथे आवळा सरबत, सिरप, कोकम, कोकोनेट तेल, जास्वंदी तेल, शिकाकाई अशा असंख्य कोकणी पदार्थ, वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. या कुठल्या कंपनीकडून नव्हे तर ओरिजिनल हातापासून बनवलेले पदार्थ इथे मिळतात. तर काही अंतरावर कंपनीच्या विविध वस्तू जसे की, आंबा बर्फी, कोकोनेट बर्फी, आवला ज्यूस, कोकम, काजू, फणस चीफ्स वगैरे आदी पदार्थ मिळतात.

