White Hair Home Remedies : केस झालेत पांढरे? घरच्या घरी करा काळे, तेही सहजपणे..Pudhari Photo
Web Stories
White Hair Home Remedies : केस झालेत पांढरे? घरच्या घरी करा काळे, तेही सहजपणे..
पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय
Pudhari Photo
केसांना आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याचा रस लावा
Pudhari Photo
शुद्ध नारळाच्या तेलात कडीपत्ता उकळून ते केसांच्या मुळाशी लावा
Pudhari Photo
केसांना मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये कॉफी, लिंबू किंवा आवळा पावडर टाका
Pudhari Photo
बटाट्याच्या सालींचं पाणी उकळवून ते थंड झाल्यानंतर केसांना लावा
Pudhari Photo
बदाम तेलात लिंबाचा रस मिसळून त्या तेलाने तुमच्या टाळूवर मसाज करा
Pudhari Photo
मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावा, त्यानंतर तासाभराने केस धुवा
Pudhari Photo
संतुलित आहार घेणे आवश्यक असून तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, लोह आणि प्रथिने यांचा समावेश आवश्यक असावा
Pudhari Photo
केसांसाठी कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या
Dandruff Remedies for Monsoon : या 7 सोप्या टिप्सने पावसात कोंड्याला 'NO' म्हणा!pudhari photo

