Dandruff Remedies for Monsoon : या सोप्या टिप्सने पावसात कोंड्याला 'NO' म्हणा!

अंजली राऊत

पावसाळ्यात डोक्यामध्ये ओलावा राहतो, ज्यामुळे घाम आणि तेल धुळीसोबत मिळाल्याने कोंडा होतो.

pudhari photo

आठवड्यातून किमान दोन वेळा तरी mild shampoo ने केस धुवायला पाहिजे.

pudhari photo

दोन चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट करुन टाळूला लावा, त्यानंतर अर्धा तासानंतर कोमट पाण्याने धुवा

pudhari photo

Tea tree oil मध्ये ॲंटीफंगल आणि ॲंटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने ते नारळाच्या तेलात मिसळून टाळूवर मालिश करा

pudhari photo

अर्धा वाटी दही आणि अर्धा लिंबाचा रस केसांच्या मुळाशी टाळूवर लावा, त्यामुळे कोंडा होणार नाही

pudhari photo

पावसाळ्यात केस कोरडे ठेवा - केस हळूवारपणे सुकविण्यासाठी मऊ टॉवेल आणि कमी उष्णता असलेल्या सेटिंगवर जाऊन ब्लो ड्रायर वापरा.

pudhari photo

ॲलोवेरा जेलमध्ये ॲंटीफंगल, ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ताजी कोरफड काढून ती थेट टाळूवर लावा

pudhari photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Face Massage जादुई फायदे : नितळ त्वचेसाठीची एक नैसर्गिक किल्ली | Pudhari Photo
Face Massage | फेस मसाजचे जादुई फायदे : नितळ त्वचेसाठीची नैसर्गिक किल्ली