पावसाळ्यात लहान मुलांना इन्फेक्शनपासून कसं वाचवाल? फॉलो करा 'या' ५ टिप्स

Kids health in monsoon
Kids health in monsoon
Published on
Updated on

हात स्वच्छ धुवा

मुलांना वारंवार हात धुण्याची सवय लावा.

उकळलेले पाणी

पिण्यासाठी नेहमी उकळून गार केलेले पाणीच द्या.

ताजे अन्न

मुलांना नेहमी घरचे, ताजे आणि गरम अन्न खाऊ घाला.

कोरडे राहा

पावसात भिजल्यास मुलांना लगेच कोरड्या कपड्यांत बदला.

नखांची स्वच्छता

मुलांची नखे नियमित कापून स्वच्छ ठेवा.

डासांपासून संरक्षण

पूर्ण कपडे घाला आणि मच्छरदाणीचा वापर करा.

प्रतिकारशक्ती

आहारात फळे, भाज्या आणि सूपचा समावेश करा.

परिसर स्वच्छता

घराभोवती कुठेही पाणी साचू देऊ नका.

logo
Pudhari News
pudhari.news