पुढारी वृत्तसेवा
साखर आणि मिठाई
साखरेमुळे दातांवर कीड लागण्याचा धोका सर्वाधिक असतो
कोल्ड ड्रिंक्स
यातील ॲसिड दातांचे संरक्षक कवच (Enamel) हळूहळू नष्ट करते.
चिकट पदार्थ
चॉकलेट किंवा कँडी दातांना चिकटून राहिल्याने बॅक्टेरिया वाढतात.
चहा आणि कॉफी
वारंवार चहा-कॉफी घेतल्याने दातांवर कायमस्वरूपी पिवळे डाग पडतात.
आंबट फळे
लिंबू किंवा संत्री यांसारख्या अति आंबट पदार्थांमुळे दात संवेदनशील होतात.
सोडा
सोड्यामुळे दातांची झीज वेगाने होते.
बर्फ चघळणे
कडक बर्फ चघळल्याने दातांना तडे जाऊ शकतात.
ड्राय फ्रूट्स
यातील नैसर्गिक साखर आणि चिकटपणा दातांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो.