अर्जुन कपूरने गेल्या वर्षी मलायका अरोरा गर्भवती असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

आता अर्जुन कपूर माध्यमातील 'क्लिक बेट' कल्चरवर बोलला आहे.

अर्जुनला या जोडप्याबद्दल सतत येत असलेल्या खोडसाळ मीडिया रिपोर्ट्सबद्दल विचारण्यात आले.

आजची माध्यमांतील क्लिकबेट संस्कृती याला कारणीभूत आहे, तसेच त्यासाठी मीडियाही जबाबदार आहे.

अशा बातम्या तुम्ही किती असंवेदनशील, अनौपचारिक आहात हे स्पष्ट करतात, असे अर्जुन कपूर म्हणाला