Sugar-Coffee Home made Scrub for Skin Brightening
Web Stories
Sugar-Coffee Scrub for Brightening|इन्स्टंट ग्लो हवाय? घरीच बनवा कॉफी-साखरेचा मॅजिकल स्क्रब
Sugar-Coffee Home made Scrub for Skin Brightening | इन्स्टंट ग्लो हवाय? घरीच बनवा कॉफी-साखरेचा मॅजिकल स्क्रब
१ चमचा कॉफी पावडर, १ चमचा जाडसर साखर, अर्धा चमचा मध/ खोबरेल तेल
स्वच्छ बाऊलमध्ये कॉफी पावडर, साखर एकत्र करा.
त्यात मध/खोबरेल तेल घालून एकजीव पेस्ट तयार करा.
पेस्ट फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
चेहरा स्वच्छ धुवून स्क्रब चेहऱ्यावर, मानेवर लावा. जोरात घासू नका.
हलक्या हाताने वर्तुळाकार दिशेने ३ ते ४ मिनिटे हलके मसाज करा.
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सहज निघून जातात.
रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्यावर नैसर्गिक लालसरपणा आणि चमक येते.
टॅनिंग दूर होऊन त्वचा उजळ दिसते. नंतर मॉइश्चरायजर नक्की लावा!

