स्वालिया न. शिकलगार
काळे मनुके काळ्या द्राक्षांपासून उन्हात वाळवून तयार केले जातात.
यात प्रक्रिया कमी असते, त्यामुळे त्याचे पौष्टिक घटक टिकून राहतात.
हे हिरव्या द्राक्षांपासून बनवले जातं
काहीवेळा रंग टिकव्यासाठी सल्फरडायऑक्साइडची प्रक्रिया केली जाते
पचनासाठी आणि त्वरित ऊर्जेसाठी हे उत्तम मानले जातात.
जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर काळे मनुके अधिक फायद्याचे ठरतात.
यात आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.
केस गळती रोखण्यासाठी, नैसर्गिक चमक आणण्यासाठी काळ्या मुनक्यांचे पाणी प्या
दोन्हीही मनुके आरोग्यासाठी चांगले आहेत, काळे मनुके अधिक प्रभावी ठरतात.
रात्री १०-१२ काळे मनुके पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत.