तज्ज्ञांच्या मते, मेंदूचा व्यायाम केल्‍यास अनेक आजार कमी होतात.

आपण व्हिज्युअलायझेशनचा सराव केला पाहिजे.

मेंदूच्या व्यायाय करताना तुम्ही ध्यान करा आणि मन शांत करा.

व्हिज्युअलायझेशनचा अर्थ असा आहे की एखाद्या काल्पनिक चित्राची कल्पना करणे

दिवभरात तुमच्या आवडीचे जे असेल ते करा.

मेंदूच्या व्यायामासाठी रोज वाचा, नवीन काहीतरी लिहा

बुद्धिबळ, शब्दकोडे असे कोडे खेळ खेळा.

नवीन भाषा शिकणे, वाद्य वाजवणे मेंदूला उत्कृष्ट व्यायाम देतात.