

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ट्विट मध्ये विराटने लिहिले, "ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. माझे विचार आणि प्रार्थना ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवो ही इच्छा आहे."
हेही वाचा :