

पालघर; पुढारी वत्तसेवा : Accident : पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवरील प्रकाश पोल्ट्रीजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये सुमारे २० हून अधिक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. जखमींना उपचारासाठी जव्हार कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :