National Eligibility cum Entrance Test (NEET) Paper Leak

NEET परीक्षा २०२४मध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत. यावरून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा परत घेण्याची मागणी केली आहे. शिवाय यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत.