Imran Khan \ इम्रान खान

इम्रान खान हे पाकिस्‍तानचे माजी क्रिकेटपटू व माजी पंतप्रधान आहेत. १९९२ क्रिकेट विश्‍वचषक विजेता संघाचे ते कर्णधार होते. क्रिकेटमधील कारर्कीद संपल्‍यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाची स्‍थापना केली. २०१८ सार्वजनिक निवडणुकीत विजय मिळवत ते पंतप्रधान झाले. मात्र २०२२ मध्‍ये त्‍यांना सत्ता गमावावी लागली. भ्रष्‍टाचारांच्‍या विविध प्रकरणी त्‍यांना अटक झाली. सध्‍या ते आदियाला कारागृहात विविध प्रकरणी शिक्षा भोगत आहेत.
logo
Pudhari News
pudhari.news