Sonia Gandhi \ सोनिया गांधी
सोनिया गांधी ह्या भारतीय राजकीय नेत्या आहेत. त्या काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यसभेतील खासदार आहेत. 'माहितीचा अधिकार', 'अन्नसुरक्षा कायदा' आणि 'मनरेगा' या देशाच्या विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांचे श्रेय त्यांना दिले जाते.