Mithun Chakraborty \ मिथून चक्रवर्ती
Mithun Chakraborty | मिथून चक्रवर्ती हे एक भारतीय अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, दोन वेळा 'राष्ट्रीय पुरस्कार' तर तीन वेळा 'फिल्मफेर पुरस्कार' मिळाला आहे. 'ते राज्य सभेवर सदस्यही होते.