Asaduddin Owaisi \ असासुद्दीन ओवैसी
Asaduddin Owaisi | असासुद्दीन ओवैसी हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष' आहेत. असदुद्दीन यांना २०१४ साली 'संसद रत्न पुरस्कार' आणि प्रतिष्ठित 'सर्वोत्कृष्ट संसदपटू २०२२- लोकसभा' या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.