बाल्कनीतला रोमान्स थेट रस्त्यावर ! अर्धनग्न तरुणी कोसळली पार्किंगमधील कारवर (video)

बाल्कनीतला रोमान्स थेट रस्त्यावर ! अर्धनग्न तरुणी कोसळली पार्किंगमधील कारवर (video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाल्कनीतला रोमान्स थेट रस्त्यावर : जागेचे आणि परिस्थितीचे भान ठेवले नाही, तर कोणते संकट ओढावेल याची खात्री देता येत नाही. अशाच एका ओढवलेल्या संकटाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे लोकांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ तैवानमधील असल्याचे दिसून येते. महिला बाल्कनीतून थेट कारवर कोसळल्याचा व्हिडिओ एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर महिला धाडकन येऊन आदळते. यावेळी तिच्या अंगावर अत्यंत तोकडे कपडे असल्याचे स्पष्ट जाणवते.

बाल्कनीतला रोमान्स थेट रस्त्यावर

महिला कारवर येऊन पडल्याने तिला वेदना जाणवत असल्याचे स्पष्ट दिसते. ती कशीबशी सावरत असतानाच तिचा बॉयफ्रेंड वरून खाली अर्धनग्न अवस्थेतच आल्याचे दिसते. यावेळी तो बॉयफ्रेंड तिला सावरण्याऐवजी तिला किस करताना दिसून येत आहे. मात्र, ती महिला वेदनेने तळमळत असल्याचे स्पष्ट दिसते.

महिला ज्या कारवर कोसळली त्या कारचा सन रुफ कव्हर पूर्णपणे मोडला आहे. हा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्या घटनेची पार्श्वभूमी समोर आली आहे. कारवर कोसळलेली महिला बाल्कनीमध्ये बॉयफ्रेंडसमवेत रोमान्स करण्यात गुंग होती. ते करत असतानाच अंदाज न आल्याने महिला तोल जाऊन कोसळली.

हे ही वाचलं का?

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news