tractor
-
पुणे
दुर्दैैवी ! ट्रक्टर अंगावरून गेल्याने दहा वर्षांच्या मुलीचा करुण अंत
कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : दौंड-कुरकुंभ रस्त्यावर भरधाव वेगातील ऊस वाहतुकीचा ट्रक्टर अंगावरून गेल्याने एक दहा वर्षाची मुलगी जागीच ठार…
Read More » -
विश्वसंचार
ट्रकइतका भव्य ट्रॅक्टर... याला म्हणतात जुगाड!
नवी दिल्ली : भारतात जुगाड करणार्यांची संख्या अजिबात कमी नाही. केव्हा कोणाच्या डोक्यात कशी सुपीक कल्पना तयार होईल आणि कशी…
Read More » -
अहमदनगर
नगरमध्ये जमिनीच्या वादातून तिघांवर घातला ट्रॅक्टर
श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : लिंपणगाव येथे जमिनीच्या वादातून तिघांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून, तसेच तलवार, कोयता आणि लोखंडी…
Read More » -
सोलापूर
दैनिक पुढारी इम्पॅक्ट : प्रहार आणि पोलिसांच्या मध्यस्थीने शेतकऱ्याला मिळाला न्याय
जेऊर; पुढारी वृत्तसेवा : केम (ता. करमाळा) येथील विकास जाधव या मजूर शेतकऱ्याला अखेर त्याने ट्रॅक्टर खरेदी करताना दिलेली रक्कम…
Read More » -
पुणे
मंचरमध्ये ट्रॅक्टर अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरोली (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत ट्रॅक्टर पलटी होऊन रांजणी (ता.आंबेगाव) येथील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.…
Read More » -
Latest
ट्रॅक्टरला ट्रेलर जोडल्याने चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स अवैध ठरत नाही : उच्च न्यायालय
पुढारी ऑनलाईन डेस्क : चालकाने ट्रॅक्टरला ट्रेलर जोडला होता त्यामुळे चालकाचे कायमस्वरुपी (परमनंट) ड्रायव्हिंग लायसन्स अवैध ठरत नाही, असे मुंबई…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : ट्रॅक्टरट्रॉली कालव्यात पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
कसबा वाळवे, पुढारी वृत्तसेवा : तळाशी ता.राधानगरी येथे कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी (दि.१७) दुपारी ट्रॅक्टर ट्रॉली कालव्याच्या पाण्याच्या…
Read More » -
Latest
डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर!
लंडन : हल्ली शेतीची मशागत करताना पारंपरिक पद्धतीचा फारसा अवलंब होत नाही. बैलगाडी आणि लाकडी नांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातो.…
Read More » -
सातारा
कराड: उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर पलटी; चालक गंभीर जखमी
कराड; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गाच्या मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत कराडकडून कोल्हापूर दिशेला निघालेल्या ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या…
Read More » -
विदर्भ
भंडारा : चार एकरातील धानासह ट्रॅक्टर, मळणी यंत्र जळून खाक
भंडारा: पुढारी वृत्तसेवा : धानाची मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीमुळे तब्बल चार एकरातील धानाच्या पुंजन्यासह ट्रॅक्टर व मळणी…
Read More » -
सांगली
सांगली : ट्रॅक्टर-मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच ठार
शिराळा, पुढारी वृत्तसेवा : अस्वलेवाडी येथे ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे.…
Read More » -
मराठवाडा
बीड : केज पोलिसांची वाळू चोरांविरुद्ध कारवाई
बीड, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील लाखा येथे केज पोलिसांनी वाळू चोरी होत असताना दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. तसेच…
Read More »