tourist places
-
पुणे
सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनापासून रविवारपर्यंत (दि. 28) लागोपाठ तीन दिवसांच्या सुट्यांमुळे सिंहगड, राजगड किल्ल्यासह खडकवासला धरण चौपाटी,…
Read More » -
बहार
गुदमरलेली पर्यटनस्थळे
काही वर्षांपूर्वीपर्यंत जिथे काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांच्या संख्येने पर्यटक जात आहेत. यामुळे आजघडीला परिस्थिती इतकी भीषण बनली…
Read More » -
सातारा
सातारा : पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे; दमदार पाऊस, कोयनेसह मोरणा, ओसंडून वाहणारे धबधबे, रिव्हर्स वॉटर फॉल
Satara Tourist Places : पाटण तालुका म्हटलं की निसर्गाची अद्भुत व अद्वितीय अशी साधनसंपत्ती. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गात शेकडो धबधब्यांचं माहेरघर…
Read More » -
पुणे
पुण्यातील 'या' तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे धोकादायक !
अर्जुन खोपडे भोर : भोर तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे.…
Read More » -
पुणे
पुरंदर तालुका धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा खजिना
नितीन राऊत जेजुरी (पुरंदर): महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा सासवडपासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणारा…
Read More » -
सातारा
महाबळेश्वर : वेण्णालेक पर्यटकांसाठी खुले
महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर (Mahabaleshwar) पर्यटनस्थळाचा मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक आहे. गेल्या महिन्याच्या प्रारंभी राज्य शासनाने कोरोनाच्या (Corona) संसर्गाचे…
Read More » -
गोवा
किनार्यावरच २०२१ मध्ये झोपले, २०२२ मध्ये उठले!
पणजी : पुढारी वृत्तसेवा नववर्षाच्या स्वागतासाठी कळंगुटमध्ये दाखल झालेल्या देशी पर्यटकांनी 2021 च्या मध्यरात्री नशेत किनार्यावरच निद्रावस्था घेतली. विशेष म्हणजे…
Read More » -
सातारा
महाबळेश्वर दर्शनासाठी आरपार दिसणारी एसटी
सातारा : पुढारी वृत्तसेवा एसटी महामंडळाच्या पुण्याच्या दापोडी कार्यशाळेने विशेष पर्यटन बस तयार केली असून तिचे छत संपूर्ण पारदर्शक असल्याने…
Read More » -
कोल्हापूर
पर्यटकांची गर्दी वाढली!
कोल्हापूर ; सागर यादव : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असणारे राज्यातील गडकोट-किल्ले, धार्मिक व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली…
Read More » -
सातारा
महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले
देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर हे दिवाळी हंगामामुळे बहरले आहे. हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य…
Read More » -
सातारा
सातारा : तापोळ्याच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू
[/author] [author title=”सातारा ; पुढारी वृत्तसेवा” कोरोनाच्या महासंक्रमणानंतर पर्यटन स्थळे सुरू होत आहेत. हळूहळू पर्यटकांची पावले पर्यटन स्थळाकडे वळू लागली…
Read More » -
सातारा
महाबळेश्वरचे पर्यटन पुन्हा बहरले; सर्वच पर्यटनस्थळे खुली
महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे व सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पर्यटनस्थळ सर्वासाठी खुले झाले आहे.…
Read More »