Suprim Court
-
मुंबई
शिवसेना- राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारी संयुक्त सुनावणी
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आमदारांच्या अपात्रतेबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय करावा, यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या…
Read More » -
राष्ट्रीय
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण; मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा…
Read More » -
राष्ट्रीय
सनातन धर्म वाद: वादग्रस्त विधानप्रकरणी उदयनिधी यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी नुकतेच सनातन धर्म नष्ट करण्याबाबत वादग्रस्त विधान केले…
Read More » -
Latest
बिहारमधील जात आधारित सर्वेक्षण; १८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार सरकारने दिलेला जात आधारित सर्वेक्षण करण्यास दिलेला आदेश कायम ठेवणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर
जळगाव : पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर ईडीच्या अटकेत असलेले आमदार एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी…
Read More » -
पुणे
तुकडाबंदी दस्तांची नोंदणी सध्या तरी होणे अशक्य ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : तुकडेबंदी बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाविरोधात नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्वोच्च न्यायालयात…
Read More » -
Latest
मणिपूरमधील इंटरनेट बंदीसंदर्भात सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील इंटरनेट बंदीसंदर्भातील याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.९) नकार दिला. मागील काही…
Read More » -
राष्ट्रीय
मनीष कश्यपला सुप्रीम कोर्टाने फटकारले, म्हणाले शांत राज्यात...
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय सुरक्षा कायदाअंतर्गत (एनएसए) अटकेत असलेला युट्युबर मनीष कश्यपची (Manish Kashyap) याचिका सोमवारी (दि.८) सर्वोच्च…
Read More » -
राष्ट्रीय
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील विकासकामांवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) विकासकामे करण्यावर पूर्णपणे असलेली बंदी हटविण्याचा निकाल सर्वोच्च…
Read More » -
Latest
लखीमपूर खेरी हिंसाचार : आशिष मिश्राच्या अंतरिम जामिनाला ११ जुलैपर्यंत मुदतवाढ
पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात (Lakhimpur Kheri violence case) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा…
Read More » -
राष्ट्रीय
'ओआरओपी'ची थकबाकी फेब्रुवारीपर्यंत देण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी सैनिकांसाठीच्या ‘वन रँक – वन पेन्शन’ (ओआरओपी) ची थकबाकी फेब्रुवारी 2024 पर्यंत देण्याचे निर्देश…
Read More » -
राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टाकडून संविधान हायजॅक : किरेन रिजिजू यांनी केली क्लीप शेअर
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : वरिष्ठ न्यायालयांमधील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठीच्या कॉलिजियम प्रणालीवर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा…
Read More »