ST Corporation
-
Latest
'शिवसेनेच्या जाहिरातींना बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा'
मुंबई : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे.…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
जळगाव: महिला सन्मान योजनेमुळे 'एसटी'ला नवसंजीवनी: सव्वा दोन कोटी महिलांचा प्रवास
जळगाव, पुढारी वृत्तसेवा: राज्य परिवहन महामंडळाला बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत देणाऱ्या महिला सन्मान योजनेने मोठा हातभार लावला आहे. भरघोस…
Read More » -
Latest
गोरगरिबांच्या प्रवासासाठी गळक्या बस, सुप्रिया सुळेंचा 'त्या' व्हिडीओवरून निशाणा
मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या नादुरूस्त आणि दुरवस्था झालेल्या बसवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा…
Read More » -
Latest
दोन महिन्यांनंतर एसटी होणार कॅशलेस!
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यात इबी कॅश या नव्या कंपनीची ३८ हजार ॲन्ड्रॉइड बेस…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर: महिला सन्मान योजना, एसटी महामंडळाला ५५ लाखांचे उत्पन्न
राशिवडे : प्रवीण ढोणे : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेला महिला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर…
Read More » -
मुंबई
प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव
मुंबई: पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार…
Read More » -
मराठवाडा
ट्रेकिंग सिस्टिम, पॅनिक बटनची सुविधा : औरंगाबादेतील कार्यशाळेत अत्याधुनिक बस बांधणीला वेग
औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने पारंपरिक बसऐवजी (ST Bus) आता अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बस बांधणीची कास धरली आहे. मुकुंदवाडी…
Read More » -
Latest
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एसटी बस धावणार की नाही ? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या एसटी गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता…
Read More » -
Latest
कर्नाटकमध्ये एसटी बस पाठवू नका : पोलिसांची एसटी महामंडळाला विनंती
पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात तणावाचे वातावरण पसरले आहे. कन्नड वेदिकेच्या कार्यकत्यांनी आज (दि.६) बेळगावमध्ये महाराष्ट्रातील…
Read More » -
Latest
एसटीच्या संकटकाळात धावून आलेले कंत्राटी चालक वाऱ्यावर; ८०० चालकांवर उपासमारीची वेळ
भंडारा: पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या संपकाळात आणि कोरोना कालावधीत राज्यभरात नियुक्त केलेल्या कंत्राटी एसटी चालकांना आता कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोणतीही…
Read More » -
मराठवाडा
जालना : विद्यार्थिनींच्या शिक्षणाला एसटीचा कोलदांडा; शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने शासनस्तरावरून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याचा…
Read More » -
Latest
घोषणा हजार कोटींची; दोन वर्षांत दमडीही नाही
मुंबई; सुरेखा चोपडे : राज्य शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचार्यांनी रान उठवले असतानाच सरकारनेच दोन वर्षे महामंडळाच्या तोंडाला पाने पुसल्याचे समोर…
Read More »